केतन अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! पुराव्यांच्या कसोटीवर ठरणार सिया-चेतनचे भविष्य?

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. सुरुवातीला ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेने तपासानंतर वेगळे वळण घेतले. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात…