आषाढी वारीत दुर्दैवी घटना : जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू
पुणे : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात सोमवारी सकाळी जेजुरीजवळ भीषण अपघात घडला. सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर…

