आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त वायसीसीईमध्ये डिजिटल व एआय साक्षरतेवर भर

नागपूर, राजेंद्र पहाडे ( प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, माहिती साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि एआय साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध…