HSRP Number Plate: HSRP नंबर प्लेट नसल्यास वाहनधारकांवर कारवाई; आजपासून किमान ₹1,000 दंड

मुंबई : राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) संदर्भातील नियम आता अधिक कडक झाले आहेत. 30 जूनपर्यंत देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर शासनाकडून पुढील कोणतीही मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली…