हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या उर्सानिमित्त ताजबाग ट्रस्टला १० लाखांची देणगी
नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या १०४ व्या सालाना उर्सानिमित्त ताजबाग ट्रस्टला १० लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष…

