देशी गायींचे संगोपन व गोसेवा आत्मनिर्भरतेकडे नेणारी!

देवळापार, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ) : देशातील युवक, शेतकरी आणि उद्योजकांना गोआधारित उत्पादने, सेंद्रिय शेती, स्वदेशी रोजगार तसेच गोशाळा व्यवस्थापनाचे व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘अखिल…