दसऱ्याआधी सोन्याच्या दरांना ब्रेक! आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव स्थिर
सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे सोनं आणखी स्वस्त होईल, अशी अपेक्षा…

