Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण; २४ कॅरेट १० ग्रॅमचा भाव ₹१,४६,७३० वर, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना आज काहीसा ब्रेक लागला आहे. ३ जुलै रोजी उच्चांक गाठल्यानंतर आज (४ जुलै) सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. २४ कॅरेट…

