दोन दिवसांत सोन्याने घेतली मोठी झेप! प्रति तोळा ₹5,710 ची वाढ; खरेदीपूर्वी आजचा भाव तपासा
मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काहीसा दिलासा देणारे सोन्याचे दर आता पुन्हा वेगाने वाढू लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त…

