लोकशाहीचा आवाज दडपून मतांचा विश्वास जिंकता येईल का?

राज माहोरे ✍️ लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जातात, संस्थांच्या कामकाजावर टीका होते आणि निर्णयांना आव्हान दिले जाते. या प्रक्रियेतूनच लोकशाही अधिक सक्षम बनते. मात्र, जेव्हा निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेविषयी प्रश्न उपस्थित…