‘जनरेशन अल्फा’ला इंग्रजी शिकवण्यासाठी आधुनिक अध्यापन पद्धतींचा अवलंब करा : डॉ. प्रांतिक बॅनर्जी

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘जनरेशन अल्फा’च्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन इंग्रजी भाषा अध्यापनाच्या पद्धतींमध्येही बदल करणे आवश्यक आहे. सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि भाषिक क्षमता विकसित…