सहा फुटांवरील पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाला परवानगी; हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या…

