गणेशोत्सवाचे पावित्र्य पाळा, डीजेचा दणदणाट टाळा!

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गणेश मंडळांच्या मिरवणुका, ध्वनिप्रदूषण आणि उत्सव काळातील सुरक्षा व्यवस्थेबाबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर…