LPGला मिळणार पर्याय? आता एथेनॉलवर स्वयंपाक करण्याची तयारी; सरकार सबसिडीचा विचारात
देशात स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वापर वाढवल्यानंतर आता घरगुती स्वयंपाकासाठीही एथेनॉलचा वापर सुरू करण्याची…

