E20 पेट्रोलवरून मोठा निर्णय? आता ग्राहकांना मिळू शकतात दोन पर्याय; मोदी सरकारची नवी तयारी
नवी दिल्ली : देशभरात E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वाहनधारकांकडून E20 पेट्रोलमुळे इंजिनवर…

