पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षणविश्वावर शोककळा
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या…

