‘कार्यतपस्वी नेतृत्व हरपले’; डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मुख्यमंत्री फडणवीस भावूक
मुंबई : शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत,…

