महापुराचे पाणी आता मराठवाड्याला मिळणार!
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी दरवर्षी पावसाळ्यात महापूर म्हणजे मोठी चिंता बनते. नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा पूरस्थितीची भीती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर आता महापुराच्या…

