शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची सरस्वती विद्यालयाला आकस्मिक भेट

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सकाळी ७.३० वाजता सरस्वती विद्यालय, शंकर नगर, नागपूर येथे आकस्मिक भेट…