चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांची हरित क्रांती! 2 लाख सीडबॉल तयार करून निसर्गरक्षणाचा घेतला वसा
चंद्रपूर : पर्यावरण संवर्धनासाठी केवळ घोषणाच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची असते. याच विचारातून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत तब्बल 2 लाख सीडबॉल तयार केले आहेत.…

