बारामतीत सुनेत्रा पवार यांची माणुसकी; अपघातग्रस्त तरुणीला मदतीचा हात, तातडीने रुग्णालयात पोहोचवले

बारामती : माणुसकी आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारी घटना बारामतीत समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारी सकाळी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर रस्त्यावर एका तरुणीचा अपघात…