वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; ४० वारकरी असतील तर बस गावातच

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र…