कालव्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा ३६ तासांनंतर मृतदेह आढळला; परिसरात हळहळ

तिवसा , राज माहोरे, (प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यातील आनंदवाडी जवळील कालव्यात वाहून गेलेल्या ५३ वर्षीय शेतकऱ्याचा तब्बल ३६ तासांनंतर मृतदेह आढळून आला. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणगाव…