अमरावती | आयुक्त संजय काटकर यांच्याकडून अमरावतीच्या आरोग्य सेवांचा आढावा

अमरावती | राज माहोरे प्रतिनिधी अमरावती. राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचे आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी शुक्रवार, दि. २३ रोजी अमरावती जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा…