जिल्ह्यातील जनहिताच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत काँग्रेसची बैठक

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील तसेच शहरातील विविध जनहिताच्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून…