जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडातील मृत बालकांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रहारचे रक्तदान शिबिर

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) भीषण अग्निकांडात प्राण गमावलेल्या तीन नवजात बालकांना प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या…