Air India Flight Hijack Alert : एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा अलर्ट! जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानातून हायजॅकचा अलर्ट मिळाल्याने विमान वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. जर्मनीतील फ्रैंकफर्टहून दिल्लीला येणाऱ्या AI-2030 या विमानाचे बुधवारी सकाळी जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातून…