अनुलोमच्या भाग जनसेवकांच्या हस्ते भाजपा कार्यालयात गणपती आरती

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी  (प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर कार्यालय येथे श्री गणपती बाप्पांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले. या आरतीसाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) मधील सर्व भाग जनसेवकांना…