डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी  ( जिल्हा प्रमुख ) :  वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. डॉक्टरांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू, वंचित आणि दुर्गम…