आधी खड्डा तयार केला, मग पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचा थरारक गुन्हा उघड

आग्रा : आग्रा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातीलच बाथरूममध्ये गाडल्याचा प्रकार तब्बल ४५ दिवसांनंतर उघड झाला आहे.…