२६ जून म्हटलं की आठवतो शाळेचा पहिला दिवस; तुमच्याही मनात जाग्या होतात का त्या आठवणी?

“२६ जून…..” ही तारीख ऐकताच तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? नवीन दप्तर, पुस्तकांचा सुगंध, पावसात शाळेत जाण्याची लगबग, की दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता? आज शाळांच्या वेळापत्रकात बदल झाले असले…