गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या
जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी…

