Gold Rate Today : सोन्याच्या दरात घसरण; २४ कॅरेट १० ग्रॅमचा भाव ₹१,४६,७३० वर, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना आज काहीसा ब्रेक लागला आहे. ३ जुलै रोजी उच्चांक गाठल्यानंतर आज (४ जुलै) सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. २४ कॅरेट…

राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…

चंद्रपूर-गडचिरोलीत हत्ती-मानव संघर्ष तीव्र; विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत चाललेल्या हत्ती-मानव संघर्षाचा मुद्दा काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून विशेष टास्क फोर्स…

शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीसाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूमवरची रॉयल्टी रद्द; त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरूमवरील रॉयल्टी (स्वामित्वधन) पूर्णपणे रद्द केली आहे. त्यामुळे स्वतःच्या शेतीच्या विकासकामांसाठी शेतकऱ्यांना आता कोणतेही स्वामित्वधन भरावे…

केतन अग्रवाल हत्याकांडाला नवे वळण; बीड कनेक्शन समोर, वर्गमित्राच्या भूमिकेचीही चौकशी

पुणे : लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया…

शेतात राबणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना मिळणार शेतकऱ्याचा दर्जा; महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई : राज्यात शेती आणि कृषीपूरक कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. कृषिमंत्री…

शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स ४५० हून अधिक अंकांनी वधारला, निफ्टी २४,३०० च्या पुढे

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, ३ जुलै रोजी देशांतर्गत शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी क्षेत्रातील खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली…

इंधन दरात दिलासा कधी? कच्च्या तेलाच्या घसरणीनंतर केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी अजून काही काळ वाट…

‘खाशाबा’चा दमदार टीझर प्रदर्शित; नागराज मंजुळे पुन्हा घेऊन येणार प्रेरणादायी कथा

मुंबई : ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता ‘खाशाबा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा…

बालभारतीच्या पुस्तकातील लोकनृत्यांवरून वाद

नागपूर : बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या धड्यात महाराष्ट्रातील लोकनृत्यांपेक्षा इतर राज्यांतील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्याचा आरोप होत आहे. शिक्षण…