केतन अग्रवाल प्रकरणात मोठा निर्णय; ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
पुणे : केतन अग्रवाल दुर्दैवी हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; ८ जणांविरुद्ध गुन्हे, चांदी चोरी प्रकरणात चंपत राय यांचा राजीनामा
अयोध्या : राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर…
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमध्ये मिळू शकतो मोठा दिलासा; DA वाढीची शक्यता, आठव्या वेतन आयोगापूर्वी महत्त्वाची अपडेट
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी त्याआधीच महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता…
यवतमाळ: जागृत मंदिरातून लाखोंची चोरी
यवतमाळ: जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत उद्धवबाबा मंदिरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि…
२६ जून म्हटलं की आठवतो शाळेचा पहिला दिवस; तुमच्याही मनात जाग्या होतात का त्या आठवणी?
“२६ जून…..” ही तारीख ऐकताच तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? नवीन दप्तर, पुस्तकांचा सुगंध, पावसात शाळेत जाण्याची लगबग, की दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता? आज शाळांच्या वेळापत्रकात बदल झाले असले…
नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Nasrapur Case Update : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला…
KDMCचा मोठा निर्णय; पाणीटंचाईच्या धोक्यामुळे 20 टक्के पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
कल्याण-डोंबिवली : पावसाळा सुरू असला तरी धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याची चिंताजनक स्थिती लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना टाळण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याची…
नागपुरात गुन्हेगारीचा स्फोट; ५ महिन्यांत ३७ खून, ७५२ वाहनचोरीच्या घटना, विधानसभेत सरकारला जाब
नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून हा मुद्दा आता थेट विधानसभेतही गाजला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील…
नसरापूर प्रकरणाचा आज निकाल; आरोपीला फाशी की जन्मठेप? राज्याच्या नजरा न्यायालयाकडे
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज महत्त्वपूर्ण निकाल लागणार आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबतचा निर्णय पुणे जिल्हा सत्र…
मराठा आरक्षणावर न्यायालयात राज्य सरकारची भक्कम बाजू; नव्या आयोगाने त्रुटी दूर केल्याचा दावा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकारने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करून शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण…










