Gold Rate Today : ग्राहकों के लिए राहत की खबर! सोने के दाम में बड़ी गिरावट, जानिए 24K, 22K और 18K के ताजा भाव

Gold Silver Price Today : गणेशोत्सव नजदीक है और ऐसे में सोना-चांदी खरीदने की तैयारी कर रहे ग्राहकों के लिए सप्ताह की शुरुआत राहत भरी रही है। पिछले कुछ दिनों…

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आमदार चिखलीकरांनी घेतली भेट; मराठा आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा

अंतरवाली सराटी , रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आंदोलक…

आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करा : माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

नागपूर, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे सेंटर…

तिवस्यात गॅस बुकिंगचा ‘४५ दिवसांचा’ फेरा?

तिवसा , रज माहोरे ( प्रतिनिधी ) : घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी सर्वसामान्य ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत असतानाच तिवसा शहरातील राहुल इंडियन गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील…

शेतकऱ्यांच्या लेकरांची यशोगाथा; शिरजगाव मोझरीत अभिमानाचा सोहळा

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी ) : कष्टाच्या रानात घाम गाळणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. शिरजगाव मोझरी…

ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर,उज्वल रोकडे ( प्रतिनिधी ) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर, सचिव वसंतरावजी इझनकर आणि कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार…

आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना खासदार-आमदारांकडून तंबी

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( विशेष प्रतिनिधी ) : गेल्या २० ते २५ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाण्याची व्यवस्था केली जात…

योगातून आरोग्य, सत्संगातून संस्कार; लोह्यातील पतंजली योग समितीचा आदर्श उपक्रम

लोहा, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी) : लोहा शहरात पतंजली योग समितीच्या वतीने मागील २७ वर्षांपासून अविरतपणे योग आणि सत्संगाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्यासोबतच संस्कारांची जपणूक करणारा हा उपक्रम तालुक्यासाठी…

दुचाकी, कॅमेरा अन् लॅपटॉप चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश

नांदेड ( प्रतिनिधी)  : नांदेड शहर आणि परिसरात दुचाकी, कॅमेरा तसेच इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत चोरीच्या घटनांमध्ये…

उन्नती सोशल फाउंडेशनच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळे सौदागर, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात…