संत रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारकासाठी ८० कोटींचा निधी मंजूर
अमरावती, राज माहोरे प्रतिनिधी : अंजनगाव सुर्जी येथील संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारकाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारकाच्या विकास आराखड्यासाठी ८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून,…

