‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; भक्तिरसात न्हाऊन निघाली आळंदी

आळंदी : आषाढी वारीचा सर्वाधिक भावनिक आणि भक्तिमय क्षण बुधवारी आळंदीत अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायी वारीच्या प्रस्थान सोहळ्याला पहाटे घंटानादाने सुरुवात झाली. पहाटेपासूनच हजारो वारकरी…