पावसाने पुन्हा जोर धरला; पुढील २४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह राज्यातील ३० जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये झालेल्या दमदार सरींमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अंधेरी, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल…