Pune Water Supply : पुणेकरांना आज मोठा दिलासा मिळणार? पाणी कपातीबाबत महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय आज
पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येण्याची शक्यता आहे. शहरातील पाणी कपात सुरू ठेवायची की ती मागे घ्यायची, याबाबत आज पुणे महापालिका महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अलीकडील पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील…

