RBSKचा दिलासा! नांदेडमधील १७ चिमुकल्यांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाण्याला रवाना

नांदेड :  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त १७ चिमुकल्यांना नवजीवनाची संधी मिळाली आहे. जिल्हा रुग्णालयात आयोजित विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2D इको…