Mumbai Rain: मुसळधार पावसाचा फटका! विरार-डहाणू लोकल सेवा ठप्प; हजारो प्रवाशांची गैरसोय

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा मुंबईत जोरदार हजेरी लावली असून त्याचा फटका आता थेट रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम…