MPSC औषध निरीक्षक भरतीवर पेपरफुटीचे सावट? 90 प्रश्न आधीच व्हायरल झाल्याचा विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप
MPSC Drug Inspector Exam Paper Leak : देशभरात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…

