राज्यात पावसाचा तांडव; मुंबईत ८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यांचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे आवाहन
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत झाडे कोसळणे, दरडी कोसळणे आणि इमारतींच्या दुर्घटनांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना…

