शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीसाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूमवरची रॉयल्टी रद्द; त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या माती, गाळ आणि मुरूमवरील रॉयल्टी (स्वामित्वधन) पूर्णपणे रद्द केली आहे. त्यामुळे स्वतःच्या शेतीच्या विकासकामांसाठी शेतकऱ्यांना आता कोणतेही स्वामित्वधन भरावे…

