खिचडीसोबत आता व्हेज पुलावही! अंगणवाडीच्या आहारात मोठा बदल; बालकांना मिळणार अधिक पौष्टिक मेन्यू
महाराष्ट्र : अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत आता पारंपरिक खिचडीसोबत व्हेज पुलाव, बहुधान्य पौष्टिक…

