केतन अग्रवाल हत्याकांडाला नवे वळण; बीड कनेक्शन समोर, वर्गमित्राच्या भूमिकेचीही चौकशी

पुणे : लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया…