चंद्रपूर-गडचिरोलीत हत्ती-मानव संघर्ष तीव्र; विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत चाललेल्या हत्ती-मानव संघर्षाचा मुद्दा काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून विशेष टास्क फोर्स…

