नरभक्षी T-120 वाघीण जेरबंद; चार बछडे आईविना, वन विभागासमोर नवे आव्हान

ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात अखेर नरभक्षी ठरलेल्या T-120 वाघिणीला वन विभागाने जेरबंद केले आहे. मात्र या कारवाईनंतर तिचे सुमारे १० महिन्यांचे चार बछडे आईपासून दूर झाले असून त्यांना…