बीडमध्ये तुकाराम मुंढेंच्या पथकाची धडक कारवाई; चायनीज सेंटरला ठोकले टाळे

बीड : चायनीज पदार्थांची चव चाखण्यासाठी गर्दी होणाऱ्या एका सेंटरवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत परवान्याशिवाय सुरू असलेले चायनीज…