विठुरायाच्या सेवेत ‘लालपरी’! आषाढी वारीत ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेत यंदाही एसटीची ‘लालपरी’ विश्वासाची साथीदार ठरली. यावर्षी आषाढी यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)…

